12 वी पास तरुणांना CSIR मध्ये नोकरीची सुवर्ण संधी , आजच अर्ज करा

 CSIR-Central Road Research Institute (CRRI) भरती 2025


CSIR-Central Road Research Institute (CRRI) ही 1952 मध्ये स्थापन झालेली एक प्रमुख राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे. ही प्रयोगशाळा CSIR (Council of Scientific and Industrial Research) अंतर्गत कार्यरत असून, रस्ते आणि धावपट्ट्यांच्या डिझाईन, बांधकाम व देखभालीसह वाहतूक नियोजन, भूप्रदेश व्यवस्थापन आणि औद्योगिक कचऱ्याच्या पुनर्वापरावर संशोधन व विकास प्रकल्प राबवते.

🚀 CSIR CRRI Bharti 2025 अंतर्गत 209 पदांची भरती होणार आहे. Groups

WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

📝 एकूण जागा: 209

पद क्र.पदाचे नावएकूण पदे

1️⃣

ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (Gen/F&A/S&P)

177

2️⃣

ज्युनियर स्टेनोग्राफर

32

Total

209


🎓 शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1 (Jr. Secretarial Assistant):

  • 12वी उत्तीर्ण
  • संगणकावर टायपिंग वेग:
    • इंग्रजी: 35 श.प्र.मि.
    • हिंदी: 30 श.प्र.मि.

पद क्र.2 (Jr. Stenographer):

  • 12वी उत्तीर्ण
  • कौशल्य चाचणी नियम:
    • डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि.
    • लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)

📅 वयोमर्यादा (21 एप्रिल 2025 रोजी):

🔹 पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
🔹 पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
🆓 SC/ST: 5 वर्षे सवलत
🆓 OBC: 3 वर्षे सवलत

🏢 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

💰 अर्ज शुल्क:

💵 General/OBC/EWS: ₹500/- 🆓 SC/ST/PWD/ExSM: फी नाही

⏳ महत्त्वाच्या तारखा:

📌 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 एप्रिल 2025 (05:00 PM)
📌 परीक्षा: मे/जून 2025

🔗 महत्त्वाच्या लिंक्स:

📄 जाहिरात (PDF) - Click Here
📝 ऑनलाइन अर्ज - Apply Online
🌐 अधिकृत वेबसाइट - Click Here


महत्वाच्या सूचना:

  • या भरतीसाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामधील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 एप्रिल 2025
  • अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url