DTP Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती

🏛️ DTP Maharashtra Bharti 2025 – नगर रचना विभागात 28 कनिष्ठ आरेखक पदांची भरती





📢 महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत गट-क मधील कनिष्ठ आरेखक पदांसाठी एकूण 28 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागांमध्ये होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Follow on Instagram Join Now
Telegram Group Join Now

📌 एकूण पदसंख्या: 28

🧾 पदांचे तपशील:

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1कनिष्ठ आरेखक (गट-क)28

🎓 शैक्षणिक पात्रता:

  • 10वी उत्तीर्ण
  • शासकीय संस्थेतील 2 वर्षांचा स्थापत्य/वास्तुशास्त्र आरेखक कोर्स किंवा ITI Draftsman समतुल्य कोर्स
  • AutoCAD किंवा Spatial Planning (GIS) संबंधित प्रमाणपत्र आवश्यक

📅 वयोमर्यादा (20 जुलै 2025 रोजी):

  • 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय/आ.दु.घ. साठी 05 वर्षे सूट

📍 नोकरी ठिकाण:

संपूर्ण महाराष्ट्र

💰 अर्ज शुल्क:

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय: ₹900/-

🗓️ महत्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज सुरू: 19 जून 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2025
  • परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल

🔗 महत्वाच्या लिंक्स:

स्थापत्य आणि ड्राफ्टिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. वेळेत अर्ज करणे विसरू नका!
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url