DTP Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात नोकरीची संधी
🏛️ DTP Maharashtra Bharti 2025 – नगर रचना विभागात 154 पदांची भरती जाहीर!
📢 महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत गट-क मधील एकूण 154 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये कनिष्ठ आरेखक आणि अनुरेखक पदांचा समावेश आहे. पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागांमध्ये ही भरती होणार आहे.
📌 जाहिरात क्र.: 01/2025 & 02/2025
📌 एकूण जागा: 154
🧾 पदांचा तपशील:
| जाहिरात क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|---|
| 01/2025 | 1 | कनिष्ठ आरेखक (गट-क) | 28 |
| 02/2025 | 2 | अनुरेखक (गट-क) | 126 |
| एकूण | 154 | ||
🎓 शैक्षणिक पात्रता:
- 10वी उत्तीर्ण
- शासकीय संस्थेतील 2 वर्षांचा स्थापत्य/वास्तुशास्त्र आरेखक कोर्स किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य
- AutoCAD किंवा Spatial Planning (GIS) संबंधित प्रमाणपत्र आवश्यक
📅 वयोमर्यादा (20 जुलै 2025 रोजी):
- 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट
📍 नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्र
💰 अर्ज शुल्क:
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- मागासवर्गीय: ₹900/-
🗓️ महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज सुरू: 19 जून 2025
- शेवटची तारीख: 20 जुलै 2025
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
