Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 747 जागांसाठी भरती

🏦 Bank of Baroda Bharti 2025 – 747 पदांसाठी भरती!



Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर झाली आहे. एकूण 747 पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

📌 एकूण जागा: 747

WhatsApp Group Join Now
Follow on Instagram Join Now
Telegram Group Join Now

🧾 पदांचे तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1मॅनेजर – सेल्स227
2ऑफिसर अ‍ॅग्रीकल्चर सेल्स142
3मॅनेजर अ‍ॅग्रीकल्चर सेल्स48
एकूण417

🎓 शैक्षणिक पात्रता:

  • मॅनेजर – सेल्स: कोणत्याही शाखेतील पदवी + 3 वर्षांचा अनुभव
  • ऑफिसर अ‍ॅग्रीकल्चर सेल्स: कृषी/हॉर्टिकल्चर/डेअरी/फिशरीज/फूड टेक्नॉलॉजी इ. पदवी + 1 वर्ष अनुभव
  • मॅनेजर अ‍ॅग्रीकल्चर सेल्स: कृषी/व्हेटरनरी/फूड टेक्नॉलॉजी/अ‍ॅग्रीकल्चर इंजिनीअरिंग इ. पदवी + 3 वर्षे अनुभव

🎂 वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2025 रोजी):

  • मॅनेजर – सेल्स: 24 ते 34 वर्षे
  • ऑफिसर अ‍ॅग्रीकल्चर सेल्स: 24 ते 36 वर्षे
  • मॅनेजर अ‍ॅग्रीकल्चर सेल्स: 26 ते 42 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट | OBC: 03 वर्षे सूट

💰 अर्ज शुल्क:

  • General/EWS/OBC: ₹850/-
  • SC/ST/PWD/महिला: ₹175/-

🗓️ महत्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2025

🔗 महत्वाच्या लिंक्स:



सूचना: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी Bank of Baroda मधील ही उत्तम संधी आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख लक्षात ठेवा!
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url