Thane DCC Bank Bharti 2025 | ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 165 पदांसाठी भरती

🏦 Thane DCC Bank Bharti 2025 – ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 165 पदांची भरती!



The Thane District Central Co-op Bank Ltd (Thane DCC Bank) अंतर्गत ज्युनियर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक या पदांसाठी एकूण 165 जागांची भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज करावा.

📌 एकूण जागा: 165

🧾 पद तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1ज्युनियर बँकिंग असिस्टंट123
2शिपाई36
3सुरक्षा रक्षक05
4वाहन चालक01
एकूण165

🎓 शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT
  • पद क्र.2: 08वी ते 12वी उत्तीर्ण
  • पद क्र.3: 08वी ते 12वी उत्तीर्ण
  • पद क्र.4: 08वी ते 12वी उत्तीर्ण व LMV परवाना आवश्यक

🎂 वयोमर्यादा (18 ऑगस्ट 2025 रोजी):

  • पद क्र.1: 21 ते 38 वर्षे
  • पद क्र.2 ते 4: 18 ते 38 वर्षे

📍 नोकरीचे ठिकाण:

ठाणे रोजगार मेळावा

💰 अर्ज शुल्क:

  • पद क्र.1: ₹944/-
  • पद क्र.2 ते 4: ₹590/-

🗓️ महत्वाची तारीख:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2025 (संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत)

🔗 महत्वाच्या लिंक्स:

सूचना: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीस इच्छुक उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. अंतिम तारीख लक्षात ठेवा व अर्ज वेळेत सादर करा.
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url