EMRS Bharti 2025 - एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ मध्ये विविध पदांच्या ७२६७ जागा

EMRS Bharti 2025

एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7267 जागांसाठी भरती

EMRS Bharti 2025. Ministry of Tribal Affairs, Eklavya Model Residential Schools (EMRS). EMRS Teaching Staff Selection Examination 2025 (ESSE-2025). एकूण 7267 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

एकूण जागा: 7267

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1प्राचार्य225
2पदव्युत्तर शिक्षक (PGT)1460
3प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)3962
4महिला स्टाफ नर्स550
5हॉस्टेल वॉर्डन635
6अकाउंटंट61
7ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)228
8लॅब अटेंडंट146

शैक्षणिक पात्रता:

  • प्राचार्य: पदव्युत्तर पदवी + B.Ed/M.Ed + 09/12 वर्षे अनुभव
  • PGT: पदव्युत्तर पदवी/MCA/M.Tech./M.Sc.(IT) + B.Ed
  • TGT: संबंधित पदवी + B.Ed
  • महिला स्टाफ नर्स: BSc (Nursing) + 2.5 वर्षे अनुभव
  • हॉस्टेल वॉर्डन: पदवीधर
  • अकाउंटंट: B.Com
  • JSA: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि./हिंदी 30 श.प्र.मि.
  • लॅब अटेंडंट: 10वी + लॅब डिप्लोमा/12वी (विज्ञान)

वयाची अट (23 ऑक्टोबर 2025 रोजी):

प्राचार्य: 50 वर्षांपर्यंत, PGT: 40 वर्षांपर्यंत, TGT: 35 वर्षांपर्यंत, स्टाफ नर्स/हॉस्टेल वॉर्डन: 35 वर्षांपर्यंत, अकाउंटंट/JSA/लॅब अटेंडंट: 30 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee:

  • प्राचार्य: General/OBC ₹2500/-
  • PGT & TGT: General/OBC ₹2000/-
  • पद क्र.4 ते 8: General/OBC ₹1000/-
  • SC/ST/PWD/महिला: ₹500/-

अर्ज करण्याची पद्धत:

Online

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2025 (11:50 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स:

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url