MAHA TET 2025: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025
MAHA TET 2025. MAHATET Exam 2025. Maharashtra State Examination Council, Pune. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 (Maharashtra TET 2025). यावर्षी परीक्षा पद्धतीत काही बदल करण्यात आले आहेत. मानांकनानुसार इयत्ता I ते VIII शिक्षकांना आता पेपर I आणि पेपर II दोन्ही परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
परीक्षेचे नाव:
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025
शैक्षणिक पात्रता:
- इयत्ता 1ली ते 5वी (पेपर I): (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) D.T.ED
- इयत्ता 6वी ते 8वी (पेपर II): (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) B.A./B.Sc.Ed. किंवा B.A.Ed./B.Sc.Ed.
वयाची अट: नमूद नाही
Fee:
| प्रवर्ग | फक्त पेपर -1 किंवा पेपर – 2 | पेपर – 1 व पेपर -2 |
|---|---|---|
| इतर | ₹1000/- | ₹1200/- |
| SC/ST/दिव्यांग | ₹700/- | ₹900/- |
अर्ज करण्याची पद्धत:
Online
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2025
- प्रवेशपत्र: 10 ते 23 नोव्हेंबर 2025
- परीक्षा (पेपर I): 23 नोव्हेंबर 2025 (10:30 AM ते 01:00 PM)
- परीक्षा (पेपर II): 23 नोव्हेंबर 2025 (02:00 PM ते 04:30 PM)
