MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 जाहिरात 2023
नमस्कार
मित्रांनो,
आज आपण एमपीएससी मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 नवीन जाहिरात आलेले आहेत त्याची माहिती घेणार आहोत.
जर आपण सरकारी परीक्षेची
तयारी करत असाल तर
आपल्यासाठी ही एक महत्वाच्या
अशी बातमी आहे.आजच एमपीएससी तर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा
2022 साठी जाहिरात आलेली आहे. .आणि त्यामध्ये जवळपास
830 जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
Read - MAHARASHTRA - जिल्हा परिषद मेगा भरती 2023
तर चला
आपण खाली सविस्तर पाहूया
पदे कोणत्या आहेत, जागा
कोणत्या आहेत. आणि त्यासाठी लागणारी
शैक्षणिक पात्रता किंवा शारीरिक पात्रता काय आहे.
जाहिरात क्र.: 33/2023 ते 36/2023
परीक्षेचे नाव: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022
एकूण पदे : 823 जागा
पदाचे नाव व इतर तपशील पहा .
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी
पदाचे नाव - वय मर्यादा -
1) दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) - 18 ते 38 वर्षे
2) राज्य कर निरीक्षक (गट-ब) - 19 ते 38 वर्षे
3) सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) - 19 ते 31 वर्षे
4) पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) -
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी
वय मर्यादा - 01 ऑक्टोबर 2022 रोजी, ( मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट )
शारीरिक पात्रता
शारीरिक चाचणी तपशील
