आत्ता ट्रैक्टर ही इलेक्ट्रिक | Sonalika Tiger electric Tractor 2023


Whatsapp Group Join Now
Facebook Group Join Now

शेतीचे वाढलेले क्षेत्र आणि न मिळणारे मजूर आणि सीझन मध्ये वातावरणात होणारा बदल त्यामुळे शेतातील कामे करण्यासाठी किंवा औषधाची फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टरची गरज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जाणवत आहे. 

आज आपण सोनालिका कंपनीच्या सोनालिका Electric टायगर या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची माहिती घेणार आहोत.

सोनालिका ही भारतातील एक अग्रगण्य ट्रॅक्टर बनवणारी कंपनी आहे. सोनालिका चे अनेक ट्रॅक्टर आपल्याला आजूबाजूला दिसत असतात. पण आता सोनालिका ने इलेक्ट्रिक बॅटरी द्वारे चालणाऱ्या ट्रॅक्टरची निर्मिती केलेली आहे.


मित्रानो हे पण पहा : खुशखबर ! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर ! या तारखेपर्यंत अनुदानाचे पैसे खात्यावर जमा होणार


सोनालिका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये


  • सोनालिका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मध्ये अत्याधुनिक 25 HP IP67 अनुरूप 25.5 KV नैसर्गिक रित्या थंड होणारी कॉम्पॅक्ट बॅटरी वापरण्यात आली आहे.

  • ट्रॅक्टरची बॅटरी रिचार्ज करण्यासाठी घरातील रेग्युलर चार्जिंग स्लॉट चा उपयोग करू शकता. आणि बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी दहा तास लागतात तसेच कंपनीने फास्ट चार्जिंगची ही सुविधा दिलेली आहे ज्याद्वारे ट्रॅक्टर फक्त चार तासात पूर्ण चार्ज केला जाऊ शकतो.

  • डिझेल आणि पेट्रोलच्या तुलनेत इंधनावर होणारा खर्च 75% ने कमी होतो असा कंपनी दावा केलेला आहे.

  • सोनालीका टायगर 5००० तास / 5 वर्षाच्या वारंटीसह येतो.

  •  सोनालिका टायगर ट्रॅक्टर मध्ये आपणास ताशी 25 किलोमीटरचे स्पीड व आठ तासाचा बॅटरी बॅकअप पण मिळतो.

  •  सोनालिका टायगर ट्रॅक्टर चे भारतीय बाजारातील Ex shroom अंदाजे किंमत सहा लाख आहे.

मित्रानो हे पण पहा : PM किसान ट्रॅक्टर योजना पहा संपूर्ण माहिती | ट्रॅक्टर योजनेसाठी सरकार देते ५०% अनुदान


अधिक माहिती 👇



  • Charging Time - 10 hours (Slow) 4 hours (Fast)
  • Battery Capacity - 25.5 KV
  • Speed Range - 24.93 KMPH
  • Lifting Capacity - 500 Kg
  • Max Power - 15 HP

अधिक माहिती  साठी खाली कंपनी ची वेबसाइट देत आहोत.


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url