IBPS PO Bharti 2024 | ग्रॅज्युएशन पास वर IBPS मार्फत 4455 जागांसाठी बंपर भरती


आयबीपीएस (IBPS) बँकिंग इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन 2024 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग (MT) पदांसाठी उमेदवारी भरती केली आहे. या लेखात, आपण या भरतीसंबंधी संपूर्ण महिती पाहणार आहोत.

जर तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले असेल तरीही तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता, जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. मग तुम्ही का वाट पाहत आहात लवकरात लवकर अर्ज करा.

खाली आम्ही या पदासाठी आवश्यक असलेले तपशील जसे की, शिक्षण, वय, निवड प्रक्रिया आणि इतर निकष पाहणार आहोत.

  • IBPS BHARTI 2024 GENERAL INFORMATION


सर्वांना विनंती आहे की अर्ज करण्यापूर्वी सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचा.सर्व महत्वाचे links खाली दिले आहेत.

  • IBPS BHARTI IMPORTANT LINKS

Official Website : Click here
Apply Online :     Click here


  • HOW TO APPLY FOR IBPS PO REQUIREMENT 2024
  • IBPS PO 2024 साठी अर्ज कसा करावा.
  1.  प्रथम IBPS वेबसाइटला भेट द्या.
  2. नोंदणी करा आणि वेबसाइटवर खाते तयार करा.
  3. खाते तयार केल्यानंतर लॉगिन करा आणि APPLY ONLINE बटणावर क्लिक करा.
  4. फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरा.
  5. फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  6. परीक्षा शुल्क ऑनलाइन भरा.
  7. शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा.

  • IBPS BHARTI IMPORTANT DATES
        अर्ज सुरु तारीख - 01 August 2024
        अर्जाची शेवटची तारीख - 21-August 2024

ही IBPS Bharti 2024 संबंधी सर्व माहिती आहे, आशा आहे की तुम्हाला माहिती आवडली असेल आणि तुम्ही ती तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर कराल.        

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url