मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांची भरती | Bombay High Court Bharti 2024
मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांची भरती
मुंबई उच्च न्यायालयात कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (मराठी) 10 पदांची भरती ची जाहिरात देण्यात आली आहे, सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.
या पदाकरिता पगार RS-49500 ते 155800/- देण्यात येईल , त्याच बरोबर इतर हि लाभ मिळतील.
- पदाचे नाव :
कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (मराठी) - पदे - 10- वयाची अट:
18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
- शैक्षणिक पात्रता:
(i) भाषांमध्ये पदवी (इंग्रजी, मराठी)
(ii) MS-CIT किंवा समतुल्य
- परीक्षा फी
RS-50
- परीक्षेचे स्वरूप
परीक्षेसाठी पात्र उमेदारांना खालील प्रमाणे अभ्यास ची तयारी करावी लागेल.
- How to apply for this position
ह्या परीक्षेला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म पूर्ण काळजी पूर्वक भरायचा आहे, पुढील पायऱ्या नुसार फॉर्म भरा .
- सर्वात प्रथम https://bombayhighcourt.nic.in. ह्या वेबसाइट ला जा.
- सर्व माहिती भरा.
- फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- परीक्षा फी RS-50 भरा.
- परीक्षेसम्बधी महत्वाच्या तारख -
- Application start date - 01-August-2024
- Application end date - 15-August-2024
- महत्वाच्या लिंक्स:
अश्या करतो कि आपणास वरील सर्व माहिती आवडली असेल , कृपया हि माहिती आपल्या मित्रांसोबत share करा.
अशाच नवनवीन माहिती करिता आमच्या YOUTUBE चॅनेल ला भेट ध्या.
https://www.youtube.com/@Royalinfo2023
