Central Industrial Security Force Requirement | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती

 

CISF Requirement 2024

       केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती

भारतीय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात मेगा भरती ची जाहिरात आली आहे. तरी आपण सरकारी नोकरी साठी प्रयन्त करत असाल तर आपल्या साठी हि चांगली संधी आहे.

ह्या संबंधी सविस्तर जाहिरात PDF स्वरूपात मिळवण्यासाठी आपण https://www.cisf.gov.in/ ह्या वेबसाईट ला भेट द्या.

CISF मार्फत विविध औद्योगिक क्षेत्राला आणि विमान तळाला सुरक्षा प्रदान केली जाते. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल याची स्थापना १० मार्च १९६९ रोजी झाली आहे.

पदाचे स्वरूप

CISF मार्फत कॉन्स्टेबल फायर पदासाठी 1130 जगासाठी अर्ज मागिवले जात आहेत

शैक्षणिक पात्रता: 

कॉन्स्टेबल पदासाठी बारावी विज्ञान पास शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता:

1 ) उमेदवाराला पाच किलोमीटर चोवीस मिनिटात पूर्ण करणे गरजेचे आहे.

2) उंची : 170 Cms

3) छाती : 80 Cms , फुगवून : 85 Cms

वयोमर्यादा :

CISF कॉन्स्टेबल पदासाठी 30 सप्टेंबर 2024 रोजी वयोमर्यादा पुढील प्रमाणे आवश्यक आहे.

1) General : 18 ते 23 वर्ष

2) OBC : 18 ते 23 , 3 वर्ष सूट

3) SC/ST : 18 ते 23 , 5 वर्ष सूट

परीक्षा फी :

ह्या पदाकरिता निवेदन ऑनलाईन पद्धतीने करावे आणि ह्या करीत परीक्षा फी 100 रुपये भरावे. SC/ST/ उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे परीक्षा फी द्यावी लागणार नाही.

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया : 31 ऑगस्ट 2024
आत्ता लगेच जाहिरात डाउनलोड करा आणि पूर्ण वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. अर्ज करताना सर्व माहिती नीट नोंद करा आणि अर्ज भरून झाल्यावर परीक्षा फी आणि अर्ज प्रिंट करून पुढील कार्यवाही साठी जवळ ठेवा.

परीक्षांचे स्वरूप :

CISF मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी परीक्षा ऑनलाईन होणार असून परीक्षांचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल.


मित्रानो आपण जर सरकारी नोकरीची संधी पाहत असाल तर हि आपल्या साठी चांगली संधी आहे, CISF मध्ये पगार 70,000 च्या पुढे मिळतो. इतर सरकारी सुविधा मिळतात.

ऑनलाईन अर्ज कसा करावा.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी CISF च्या वेबसाईट ला भेट ध्या.अकाउंट तयार करा आणि अर्ज पूर्ण करा.


अर्ज करण्याची लास्ट तारीख 30 सप्टेंबर 2024


अधिक माहिती साठी रॉयल मराठी youtube चॅनेल ला भेट द्या



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url