रेशन कार्ड वरील तांदूळ होणारं बंद , आत्ता मिळणारं डाळी , मसाले आणि बरेच काही
केंद्र सरकार द्वारे देशातील गरीब लोकांचे वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात, अशाच एक योजना पैकी स्वस्त रेशन योजना आहे. स्वस्त रेशन योजनेच्या माध्यमातून देशातील 90 कोटी जनतेला अगदी माफक दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते.
गेल्या अनेक वर्षापासून यामध्ये गहू तांदूळ देण्यात येत आहेत. परंतु आता देशातील लोकांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी शासनातर्फे तांदूळ बंद करून डाळी,तेल, मसाले व अन्य नऊ पदार्थ देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.
पुढे आपण सविस्तर नऊ पदार्थ पाहणार आहोत.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेऊन जनतेच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला आहे.
नऊ पदार्थाच्या लिस्टमध्ये कार्ड धारकांना गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले दिले जाणार आहेत.
तसेच आज घडीला केंद्राच्या मोफत अन्नधान्य योजना अंतर्गत जवळजवळ 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जात असून गणेशोत्सवासह अन्य सणाचे दिवस जवळ आले आहेत.
अशा सणांमध्ये मैदा साखरेचा विनिमल्य वाटप चा हि समावेश करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.
