नवीन जाहिरात आली , बृहन्मुंबई महानगरपालिका 1846 जागांसाठी भरती | BMC Bharti 2024
नवीन जाहिरात आली , बृहन्मुंबई महानगरपालिका 1846 जागांसाठी भरती | BMC Bharti 2024
मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक पदासाठी खालील शैक्षणिक पात्रता धारण असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. तर आपण पुढील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर लवकरात लवकर अर्ज करून सरकारी नोकरी मिळवण्याचे आपले स्वप्न पूर्ण करावे.
भरती संदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे
पदाचे नाव : कार्यकारी सहायक (लिपिक)
पदसंख्या : 1846
वेतन (सुधारित ) : - स्तर - 15- M रू.25,500-81,100
शैक्षणिक पात्रता :
- 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी
- उमेदवार माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र किंवा उच्च परीक्षा 100 गुणाचे मराठी व 100 गुणाचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
- MS-CIT किंवा समतुल्य
- इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीचे उत्तम ज्ञान असावे.
वयाची पात्रता :
20/08/2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष च्या दरम्यान असावे. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वयमर्यादा 18 व कमाल 43 वर्ष ठेवण्यात आलेली आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई
कार्यकारी सहायक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरायचे आहे, तर प्रत्येक प्रवर्गानुसार परीक्षा शुल्क पुढील प्रमाणे आहे.
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- मागासवर्गीय: ₹900/-
महत्त्वाच्या तारखा :
- अर्ज प्रक्रिया सादर करण्याची दिनांक : 21/09/2024
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 11/10/2024
महत्वाच्या लिंक्स:
- सुधारित जाहिरात : Click_here
- अधिकृत वेबसाईट : Click_here
- ऑनलाईन अर्ज : Click_here
परीक्षेचे स्वरूप:
इतर महत्त्वाच्या सूचना
- अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट पुढील कामकाजासाठी आपल्या सोबत ठेवावी.
- परीक्षेला निर्धारित वेळेच्या एक तासा अगोदर उपस्थित राहावे.
- परीक्षेला जातांना हॉल तिकीट बरोबर आधार कार्ड , पॅन कार्ड व फी भरलेली पावती सोबत ठेवावी.
- वेळोवेळी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आवश्यक माहिती घ्यावी.
- उमेदवारांच्या शंका व समस्यांच्या निवारणा करता कॉल सेंटर नंबर 9513253233 देण्यात आलेला आहे.




