पश्चिम रेल्वेत 5066 जागांसाठी अप्रेंटिस भरती | Western Railway Bharti

 

पश्चिम रेल्वेत 5066 जागांसाठी अप्रेंटिस भरती | Western Railway Bharti 



पश्चिम रेल्वेत 5066 जागांसाठी अप्रेंटिस पदाची मेगा भरती घोषित करण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून आपल्याला रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदाची संधी मिळू शकते. त्यामुळे आपण खाली दिलेली शैक्षणिक पात्रता धारण करत असेल तर लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वरून आपलिकेशन करावे.


पदाचे नाव :  अप्रेंटिस

पदसंख्या : 5066

शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ):

  • 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण   
  • ITI

अप्रेंटिस पदाकरता आवश्यक वयोमर्यादा :

  • 22 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, आणि OBC: 03 वर्षे सूट

परीक्षा फी :

  • खुल्या प्रवर्गासाठी : रु. 100/-
  • आरक्षित प्रवर्गासाठी : कोणतेही फी नाही.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख :  22 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट : Click_here

Apply Online : Click_here






Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url