अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत | Ahmednagar DCC Bank Job





अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती
Ahmednagar DCC Bank Job

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तर आपण खाली दिलेली कोणतीही शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपण या नोकरीसाठी लगेच अर्ज करू शकता सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

पदसंख्या : 700

पदाचे नाव & तपशील:

1) लिपिक : 

  • पदसंख्या : 687
  • शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  आणि MS-CIT किंवा समतुल्य कॉम्पुटर कोर्से
  • वयोमर्यादा : 21 ते 40 वर्षे

2) वाहन चालक

  • पदसंख्या : 04
  • शैक्षणिक पात्रता :  1) 10वी उत्तीर्ण  (2) हलके वाहन चालक परवाना   (3) 03 वर्षे अनुभव
  • वयोमर्यादा : 21 ते 40 वर्षे

3) सुरक्षा रक्षक

  • पदसंख्या : 05
  • शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा आर्मी  ग्रॅज्युएट
  • वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षे

4)   जनरल मॅनेजर (संगणक)

  • पदसंख्या : 01
  • शैक्षणिक पात्रता : (1) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT)  (2) 12 वर्षे अनुभव
  • वयोमर्यादा : 32 ते 45 वर्षे

5) मॅनेजर (संगणक)

  • पदसंख्या : 01
  • शैक्षणिक पात्रता :
  • (1) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS  (2) 10 वर्षे अनुभव
  • वयोमर्यादा : 30 ते 40 वर्षे

6) डेप्युटी मॅनेजर (संगणक)

  • पदसंख्या : 01
  • शैक्षणिक पात्रता : (1) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS  (2) 08 वर्षे अनुभव
  • वयोमर्यादा : 30 ते 35 वर्षे

7 ) इंचार्ज प्रथम श्रेणी 

  • पदसंख्या : 01
  • शैक्षणिक पात्रता : (1) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS  (2) 03 वर्षे अनुभव
  • वयोमर्यादा : 28 ते 32 वर्षे

परीक्षा फी

  1. पद क्र.1 ते 3: ₹696/ परीक्षा फी आहे.
  2. पद क्र.4 ते 7: ₹885/ परीक्षा फी आहे.
फॉर्म भरत असताना परीक्षा फी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे व पुढील कामकाजाकरता फी भरलेली पावती आपल्याजवळ सांभाळून ठेवायचे आहे.

महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे, तरी शेवटला होणारी गर्दी टाळून लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.







Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url