MSRTC JOB | महाराष्ट स्टेट रोड ट्रान्सपोर्ट म्हणजे ST महामंडळ मध्ये सरकारी नोकरीची संधी , चला पाहूया सविस्तर जाहिरात.


महाराष्ट स्टेट रोड ट्रान्सपोर्ट म्हणजे ST महामंडळ मध्ये सरकारी नोकरीची संधी , चला पाहूया सविस्तर जाहिरात.

सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारासाठी चांगली संधी आलेली आहे एसटी महामंडळामध्ये MSRTC जवळजवळ 68 जागांसाठी नोकर भरती करण्यात येत आहे. तर सरकारी नोकरी मिळवायची इच्छा असल्यास तरुणांना ही संधी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भरती करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून कौशल्य रोजगार विभागात भरती करण्यात येणार आहे.

तर सविस्तर माहिती अशी आहे की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये लिपिक, सहाय्यक, शिपाई , इलेक्ट्रिशन पदासाठी भरती करण्यात येणार आहे. तर या पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अशी माहिती आपल्याला देण्यात येत आहे पण यामध्ये एकूण 68 एवढी पदसंख्या ठेवण्यात आली आहे.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे लागणार आहे.

नोकरीसाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून दहावीची परीक्षा पास असावी आणि आयटीआय किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे, तर 18 ते 35 वयोगटातील उमेदवारासाठी अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज कुठे करावा

पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा या नोकरीच्या माध्यमातून उमेदवारांना प्रत्येक महिन्याला सहा ते दहा हजार रुपये पर्यंत पगार देण्यात येतो.

Apply Now: Click Here



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url