IPO NEWS || गाला प्रिसिजन इंजिनीअरिंगचा आयपीओ 2 सप्टेंबरला 2024 ला येतोय पैसे तयार ठेवा
Gala Precision Engineering Limited IPO
गाला प्रिसिजन इंजिनीअरिंग चा आयपीओ सोमवार 2 सप्टेंबर 2024 मार्केट मध्ये येत असून कंपनीने 8 संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुमारे 50.29 कोटी रुपये गोळा केले आहेत. कंपनी ने 529 रुपये प्रति शेअर या दराने अँकर गुंतवणूकदारांना एकूण 9,50,586 शेअर्सचे वाटप केले आहे.
गाला प्रिसिजन इंजिनीअरिंग आयपीओ माहिती
आयपीओ तारीख : सप्टेंबर 2 ते सप्टेंबर 4, 2024
किंमत बँड : 503 ते 529 रुपये
लॉट साईझ : 28 शेअर्स
शेअर्सचे लिस्टिंग 9 सप्टेंबर 2024 ला बीएसई आणि एनएसईवर होईल. आयपीओ मध्ये 135.34 कोटी रुपयांचे 26 लाख नवीन शेअर्स जारी केले आहेत व 32.59 कोटी रुपयांच्या 6 लाख शेअर्सच्या विक्री ऑफर फाॅर सेल मध्ये होईल.
निधीचा वापर
कंपनी आयपीओ मधून मिळवलेल्या पैशाचा वापर तामिळनाडूमध्ये नवीन प्लांट उभारण्यासाठी करणारं आहे , तसेच भांडवली खर्चाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, कर्जाची अंशतः किंवा पूर्ण परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी करेल.
आयपीओ वेळापत्रक
आयपीओ ओपन तारीख : सोमवार 2 सप्टेंबर 2024
आयपीओ बंद तारीख : 4 सप्टेंबर 2024
स्टॉक ची ऑलॉटमेंट तारीख : सप्टेंबर 5, 2024
लिस्टिंग तारीख : सप्टेंबर 9, 2024
गाला प्रिसिजन इंजिनीअरिंग च्या आयपीओ ला बाजारात चांगली मागणी दिसून येत आहे , ग्रे मार्केट प्रीमियम सुद्धा चांगला वाढला आहे, सर्वच मार्केट एक्स्पर्ट नि अँपलय करण्याचा सल्ला दिला आहे
