BMC Tax Department Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 पदांसाठी टॅक्स निरीक्षक भरती सुरु
आलेल्या जाहिरातीनुसार बीएमसी टॅक्स डिपार्टमेंट मध्ये 178 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीच्या माध्यमातून विभाग निरक्षक पदाच्या नोकरीसाठी पात्र अशा उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना मुंबई महानगरपालिकेत म्हणजेच मुंबईमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.
आपण खाली गेलेली शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर 19 ऑक्टोबर 2024 च्या आधी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
पदाचे नाव : निरीक्षक
पदसंख्या : 178 जागा
शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ):
- कोणत्याही शाखेतील पदवी
- MSCIT किंवा समतुल्य कोर्स
- मराठी आणि इंग्रजी टायपिंग स्पीड 30WPM
विभाग निरीक्षक पदाकरता आवश्यक वयोमर्यादा :
- अराखीव (खुला) वर्गातील उमेदवार करिता किमान 18 वर्ष व कमाल 38 वर्ष
- मागास प्रवर्गातील उमेदवारा करिता किमान 18 वर्ष कमाल 43 वर्ष
- दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारा करतात किमान 18 वर्षे कमाल 45 वर्ष
वेतन श्रेणी सुधारित - M 17 - रुपये 29200 - 92300
गट : क
नोकरी ठिकाण : मुंबई
परीक्षा फी :
- खुल्या प्रवर्गासाठी : रु. 1000 /-
- आरक्षित प्रवर्गासाठी : रु. 900/-
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख : 20 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट : Click_here
परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असणार आहे.
Important Links :
- अधिकृत वेबसाईट : https://www.mcgm.gov.in/
- जाहिरात PDF डउनलोड करा : Click_here
- ऑनलाईन अर्ज करा : Click_here
महत्त्वाच्या सूचना
- अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट पुढील कामकाजासाठी आपल्या सोबत ठेवावी.
- परीक्षेला निर्धारित वेळेच्या एक तास अगोदर उपस्थित राहावे.
- परीक्षेला जातांना हॉल तिकीट बरोबर आधार कार्ड , पॅन कार्ड व फी भरलेली पावती सोबत ठेवावी.
- वेळोवेळी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आवश्यक माहिती घ्यावी.



