PM SURYA GHAR YOJANA | आता मिळणार तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज आणि 78 हजार रुपयाची सबसिडी ती पण केंद्र सरकारकडून चला पाहूया सूर्या घरी योजनेची संपूर्ण माहिती.

Groups
Whatsapp Group Join Now
Facebook Group Join Now


PM SURYA GHAR YOJANA

आता मिळणार तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज आणि 78 हजार रुपयाची सबसिडी ती पण केंद्र सरकारकडून चला पाहूया सूर्या घरी योजनेची संपूर्ण माहिती.


काय आहे PM सूर्य घर योजना

केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक योजना चालू केल्या आहेत , या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक दृष्ट्या मदत व्हावी व ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावे हाच या योजनेचा उद्देश असतो.

या सर्व योजना पैकी एक योजना म्हणजे पीएम सूर्य घर मोफत योजना या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 300 युनिट पर्यंत वीज अगदी मोफत दरात देण्यात येते. यासाठी रूप टॉप पॅनल बनवण्यासाठी सरकार अनुदानही देत आहे. त्यामुळे रूप टॉप बसवण्यासाठी सबसिडी आणि मोफत वीज असेल दोन्ही फायदे देशातील सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहेत.

अनुदान कधी मिळेल

हि योजना अगदी मोठ्या प्रमाणात देशात चालू झालेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून सबसिडी लवकरात लवकर म्हणजे सात ते दहा दिवसात नागरिकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. सध्या PM सूर्य घर योजनेअंतर्गत सबसिडी मिळवण्यासाठी जवळजवळ एक महिन्याचा कालावधी लागतो. मात्र आता हा कालावधी कमी करण्यात येणार आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 1.30 कोटीं लोकांनी नोंदणी केली आहे.

या योजनेच्या माध्यमातून आपल्या घराच्या छातावर सोलर पॅनल बसवले जाते हे पॅनेल बसवण्यासाठी तुम्हाला अनुदान सरकार तर्फे दिले जाते. त्यामुळे सोलर पॅनल च्या मदतीतून वीज पूर्तता केली गेल्यामुळे आपल्याला वीज बिल हे खूप कमी प्रमाणात येते योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सोलर पॅनल बसवण्याचा सरकारचा भर आहे. सरकार दोन किलोवॅट पर्यंत सोलर पॅनल बसवायचा असेल तर तीस हजार रुपये प्रति किलो अनुदान स्वरूपात देत आहे तर तीन किलो वॅट पर्यंत बसवण्यासाठी 48 हजार रुपये अनुदान मिळते.

प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024 महत्त्वाची माहिती

योजनेचे नाव : प्रधानमंत्री सूर्य गाव योजना

योजनेची घोषणा : 23 जानेवारी 2024

योजनेचा उद्देश : एक करोड नागरिकांच्या घरावर सोलर पॅनल बसवणे

योजनेचे लाभार्थी : गरीब व मध्यम वर्गीय कुटुंब

अधिकृत वेबसाईट : Click_Here

कॉल सेंटर नंबर : 15555

Apply Now : Click_Here

PM Surya Ghar योजने ची पात्रता

  • योजनेचा अर्जदार भारताचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
  • या योजनेचा लाभ मध्यमवर्ग आणि गरीब लोकांना देण्यात येणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून कोणत्याही जाती धर्माचे लोक लाभ घेऊ शकतात.
  • योजनेचे अनुदान मिळवण्यासाठी आपल्या बँकेसोबत आधार कार्ड लिंक असणे महत्त्वाचे आहे.

PM Surya Ghar कागदपत्रे कोणती लागणार

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • लाईट बिल
  • बैंक पासबुक
  • पासपोर्ट साइज़ फोटो
  • राशन कार्ड
  • मोबाइल न.
  • शपथ पत्र
  • इनकम का सर्टिफिकेट

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url