E-Shram Card - ई श्रम कार्ड धारकांना मिळणारं 2000 रुपये , लगेच पहा लिस्ट मध्ये आपले नाव आहे का.

 


E-Shram Card 

श्रम कार्ड धारकांना मिळणारं 2000 रुपये , लगेच पहा लिस्ट मध्ये आपले नाव आहे का.


श्रम कार्ड धारकांना मिळणारं 2000 रुपये , लगेच पहा लिस्ट मध्ये आपले नाव आहे का.

काय आहे श्रम योजना ?

सरकार तर्फे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी - श्रम कार्ड ही एक महत्त्वाची योजना चालू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब आणि आर्थिक दृष्ट्या कुमकुवत आशा लोकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- श्रम कार्ड योजनेचा मुख्य उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक दृष्ट्या लाभ मिळवून देणे हा आहे. या योजनेमुळे सरकार कामगार वर्गातील नागरिकांना दरमहा दोन हजार रुपयाची आर्थिक मदत देत असते. सध्या केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत पुढील हप्त्याची घोषणा केली असून ही रक्कम कार्ड धारकांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात येईल.

- श्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी लिंकिंग करणे आवश्यक आहे एकदा हि प्रक्रिया केली कि सरकार करून डीबीटी च्या माध्यमातून लाभ मिळत राहतो.

- श्रम योजनेचा लाभ कसा घ्यावा ?

ह्या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये चे मदत दिली जात असते. यामध्ये रक्कम बदलत असते, सध्या ती 2000 रुपये आहे पण भविष्यातील वाढवूही शकते.

असंघटित क्षेत्रातील कामगारांनी त्यांचे ही श्रम कार्ड नंबर आणि रजिस्ट्रेशन अकाउंटचा पासवर्ड वापरून पेमेंटची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट वर (https://eshram.gov.in/) गेल्यानंतर आपल्याला ही श्रम कार्ड पेमेंट लिस्ट या पर्यायावर क्लिक करून तुमचे पेमेंट शेतीचे करू शकता. आपण कॉल करून हि माहिती घेऊ शकता. मदत केंद्र नंबर आहे - 14434.

श्रम योजनेचे फायदे

अपघात आणि अपंगत्वाचे संरक्षण

या योजनेअंतर्गत दुर्दैवी घटनांच्या बाबतीत मजुरांच्या कुटुंब यांना देखील मदत करण्यात येते एखाद्या मजुराचा दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झाल्यास अशा कुटुंबाला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत मिळू शकते किंवा काही प्रमाणात अपंगत्व झाल्यास अशा कामगारांना एक लाख रुपये पर्यंत ची आर्थिक मदत करण्यात येत आहे.

पेन्शन

असंघट क्षेत्रातील कामगार ने वयाची साठ वर्ष पूर्ण केले नंतर सरकार तर्फे मासिक तीन हजार रुपये पेन्शन मिळण्याचा अधिकार या योजनेने प्राप्त झालेला आहे.

योजनेचे लाभ कसा चेक करावा.

- श्रम कार्डधारकांना त्यांच्या पेमेंट माहिती तपासण्याची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालय वेबसाईट वर गेल्यानंतर आपण आपला श्रम कार्ड नंबर आणि पासवर्ड ने लॉगिन करावे. त्यानंतर आपण - कार्ड पेमेंट लिस्ट चेक या पर्याय वर क्लिक करून पेमेंटची स्थिती तपासू शकता.


ह्या योजनेच्या माध्यमातून असंघटातील क्षेत्रातील कामगारांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत केली जात असून याच्या माध्यमातून दरमहा दोन हजार रुपये मदत मिळतात. तसेच अपघात व अपंग बाबतीत सुद्धा सरकार अशा गरीब लोकांना मदत करते.

तर ही योजना कार्ड धारक कामगार साठ वर्षाच्या पूर्ण झाल्यानंतर अशा कामगारांना मासिक 3000 रुपयाची पेन्शन देण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जातो. या योजनेद्वारे गरीब आणि वंचित घटकांना आर्थिक स्वरंक्षण प्रधान करणे हा सरकारचा उद्देश आहे.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url