पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची तासगांव मध्ये ०४ पदांसाठी निविदा प्रकाशित | Police Training Center Turchi Bharti 2024

पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची तासगांव मध्ये ०४ पदांसाठी पदभरती साठी निविदा जाहिरात प्रकाशित!! | Police Training Center Turchi Bharti 2024


पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची तासगांव मध्ये कंत्राटी पद्धतीने चार पदासाठी अर्ज मागिवले जात आहेत. तर खाली दिलेली पात्रता आपण धारण करत असाल तर लगेच अर्ज करावा.

पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची तासगांव मध्ये कंत्राटी पद्धतीने चार पदासाठी अर्ज मागिवले जात आहेत. तर खाली दिलेली पात्रता आपण धारण करत असाल तर लगेच अर्ज करावा.


पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची मध्ये जवळपास ०४ पदांसाठी निविदा जाहिरात प्रकाशित केली आहे. येथे नवप्रविष्ठ पोलीस शिपाई मुलभूत प्रशिक्षण सत्र क्र. १० हे माहे ०९/२०२४ पासून नियोजित असून, पोलीस प्रशिक्षण केंद्राकडील खालील नमूद पदे रिक्त असल्याने, प्रशिक्षण सत्र क्र. १० च्या ०९ महिन्यांच्या मुलभूत प्रशिक्षणादरम्यान नमूद कामाचे कंत्राटाबाबत निविदा मागिवल्या जात आहेत.



अर्ज करत असताना खालील महत्वाची माहिती लक्षात घ्या.

  • अर्जाच्या कोऱ्या प्रत दि. १९.०९.२०२४ अखेर कार्यालय अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची यांचेकडे सुट्टीचे दिवस सोडून कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील अश्या जमा कराव्यात.
  • संपूर्ण भरलेले अर्ज/निविदा योग्य त्या कागदपत्रासह (पूर्व अनुभव / आधारकार्ड/पॅनकार्ड) दि. १९.०९.२०२४ अखेर पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे स्विकारले जातील.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरचीपासुन १० कि. मी. पर्यंतच्या आवारातील व्यक्तींनी निविदा सादर कराव्यात. प्रशिक्षण केंद्राच्या नजिकच्या कंत्राटदारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • ज्याची निविदा मंजूर होईल अशा ठेकेदार (धोबी २०,०००/-, मोची ५,०००/, शिंपी ५,०००/- व न्हावी १०,०००/-) यांनी अनामत रक्कम भरावी लागेल.
  • प्राप्त निविदा दि. २०/०९/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची यांचे दालनात उघडण्यात येतील याची नोंद घ्या.


Website : Click here
 
Address : Turchi, Tal - Tasgaon Dist: Sangli 416312


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url