Ordnance Factory Dehu Road Bharti || देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 105 जागांसाठी भरती


 

आयुध निर्माण कारखाना देहू रॊड पुणे येथें प्रशिक्षणार्थी भरती प्रकिया केली जाणार आहे, तरी आपण खालील पात्रता धारण करत असाल तर अर्ज करू शकणार आहात.

ह्या फॅक्टरी मध्ये भारतीय लष्कर रा करिता लागणारे विविध गरुगोळा इत्तर साहित्य निर्माण केले जाते . आणि हि भारतीय रक्षा मंत्रालय च्या खाली कामे करते.


1) पदाचे नाव इतर तपशील


मेकॅनिकल पदवीधर अप्रेंटिस : 10
मेकॅनिकल डिप्लोमा अप्रेंटिस : 10

केमिकल पदवीधर अप्रेंटिस : 10
केमिकल डिप्लोमा अप्रेंटिस : 15

इलेक्ट्रिकल पदवीधर अप्रेंटिस : 04
इलेक्ट्रिकल डिप्लोमा अप्रेंटिस : 01

IT पदवीधर अप्रेंटिस : 03
IT डिप्लोमा अप्रेंटिस : 01

सिव्हिल पदवीधर अप्रेंटिस : 03
सिव्हिल डिप्लोमा अप्रेंटिस : 03

जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस : 45


2) पात्रता काय पाहिजे

  1. पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी/जनरल स्ट्रीम पदवीधर
  1. डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य.


3) नोकरी ठिकाण: देहू रोड, पुणे


4) अर्ज पाठविण्याचा पत्ता: 

The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101


5) अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2024


6) वेतन :

पदवीधर अप्रेंटिस : RS : 9000/ PM
डिप्लोमा अप्रेंटिस : RS : 8000/ PM


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url