ITBP Bharti 2024 || दहावी पास वर ITBP मध्ये नोकरीची संधी , पदे - 819 संपूर्ण माहिती पहा
ITBP Bharti 2024 | ITBP Online Application 2024
आयटीबीपी मार्फत कॉन्स्टेबल ( स्वयंपाकघर सेवा ) पदाच्या एकूण 819 जागा साठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असून 2 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची दिनांक 01 ऑक्टोबर 2024 असणार आहे.
या संदर्भात भरती संदर्भात अधिक माहिती पुढील प्रमाणे आहे.
ITBP Bharti 2024
पदाचे नाव - कॉन्स्टेबल स्वयंपाक घर सेवा
पदसंख्या - 819 जागा
शैक्षणिक पात्रता -
- उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
- दोन अन्न उत्पादन किंवा स्वयंपाक घरातील NSQF Level - 1 कोर्स झालेला असावा.
वयोमर्यादा -
18 ते 25 वर्ष , एससी, एसटी उमेदवारांना पाच वर्षाची सूट तर ओबीसींना तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची दिनांक 2 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 1 ऑक्टोबर 2024
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत
Apply Now : Click Here
अर्ज करताना पुढील काळजी घ्या.
- उमेदवारांनी अर्ज फक्त्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही..
- अर्ज सुरू होण्याची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावे