Nabard Recruitment 2024 - फक्त्त 10 वी पास वर नाबार्ड मध्ये नोकरीची संधी , असा करावा अर्ज.

NABARD Recruitment 2024 - फक्त्त 10 वी पास वर नाबार्ड मध्ये नोकरीची संधी , असा करावा अर्ज. Groups
WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now


फक्त्त दहावी पास वर नाबार्ड बँक मध्ये ऑफिस अटेंडेंट पदासाठी पात्र उमेदाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागिवले जात आहेत.  सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी आली आहे. जर आपण खाली दिलेली पात्रता धारण करत असाल तर लवकरात लवकर अर्ज करा.



NABARD Office Attendant Recruitment 2024 Summary

बँक नाव : National Bank for Agriculture and Rural Development (NABARD)

पोस्ट : ऑफिस अटेंडेंट 

पदसंख्या : 108

वेतन : 35,000/-

NABARD Office Attendant 2024 साठी काय पात्रता लागणार 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्या अगोदर  PDF  स्वरूपातील जाहिरात संपूर्ण वाचा, आणि दिलेली शैक्षणिक पात्रता आपण धारण करत असाल तरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता (NABARD Office Attendant Educational Qualification) 

उमेदवार हा मान्यता प्राप्त मंडळातून किंवा विद्यापीठातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या वेबसाईट ला भेट द्या. 

Website : Click_here

वयोमर्यादा (NABARD Office Attendant Age Limit )

या पदासाठी अर्ज करत असताना उमेदवार चे वय 18 ते  30 च्या दरम्यान असावे, आरक्षणाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवाराला वयात विशेष सूट दिली जाणार आहे.

परीक्षा फी (NABARD Office Attendant Application Fee)

ऑफिस अटेंडंट पदासाठी अर्ज हा पूर्ण पणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्याचबरोबर परीक्षा शुल्क हे जमा करावे लागणार आहे, हे करत असताना आपण UPI, नेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्डचा वापर करू शकणार आहात.  

आता परीक्षा शुल्क पुढील प्रमाणे असणार आहे, जनरल,OBC अणि EWS वर्गातील उमेदवारा करता 450 रुपये शुल्क भरावे लागेल. तर  SC/ST वर्गातील उमेदवारांना फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागेल.

वेतन  (NABARD Office Attendant Salary )

ऑफिस अटेंडंट पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्यासाठी 35 हजार रुपये वेतन दिले जाईल, त्याचबरोबर इतर सरकारी भत्ते सुद्धा प्रदान केले जातात.

ऑनलाइन अर्ज कसा करावा (How to Apply For NABARD Office Attendant Post)

या पदासाठी अर्ज करत असताना पुढील स्टेप फॉलो कराव्या. 

  • नाबार्ड अधिकृत  वेबसाईट  ला भेट द्या. 
  • आता मुख्य पेजवर Nabard office attendant requirement 2024 ह्या लिंक वर क्लिक करा. 
  • रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपले नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी  भरून घ्यावा. 
  • रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर किंवा ई-मेलवर मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड  चा  वापर करून अकाउंट मध्ये पुन्हा लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर आवश्यक माहिती पुन्हा भरून घ्या आणि विचारलेली डॉक्युमेंट  स्कॅन करा आणि अपलोड करा.
  • शेवटी अर्जाचे शुल्क  बरा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची PDF डाऊनलोड करून किंवा प्रिंट करून अधिक माहितीसाठी आपल्याजवळ ठेवा.


 महत्त्वाच्या तारखा (NABARD Office Attendant Application Important Dates)

नाबार्ड ऑफिस अटेंडंट पदाकरता अर्ज  2 ऑक्टोबर 2024 ते 21 ऑक्टोबर 2024 च्या दरम्यान करावेत.

वेबसाईट  : www.nabard.org

नाबार्ड ऑफिस अटेंडंट निवड प्रक्रिया 

Office अटेंडंट या पदाकरता ऑनलाइन परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे, पूर्व परीक्षा ही उमेदवाराची पात्रता पाहण्यासाठी घेण्यात येणार असून ज्या उमेदवारांनी पूर्व परीक्षेत किमान गुण मिळवले असतील, अशांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. आणि अंतिम निवड उमेदवाराच्या ऑनलाईन मुख्य परीक्षेतील गुणांवर आधारित असेल. 

  • प्राथमिक ऑनलाईन परीक्षा 
  • मुख्य ऑनलाईन परीक्षा  
  • भाषा चाचणी  

परीक्षेचे स्वरूप 

प्रथम परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतले जाईल  प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी  1/4 प्रमाणात गूण कमी केले जातील आणि परीक्षेची भाषा ही हिंदी आणि इंग्रजी असणार आहे.

प्रथम परीक्षा:

प्रश्न : 120

गुण : 120

वेळ : 90 मिनिटे

मुख्य परीक्षा 

प्रश्न : 150

गुण : 150

वेळ : 120 मिनिटे

इतर महत्त्वाच्या सूचना - Important Instructions 

  • अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 
  • अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट पुढील  कामकाजासाठी आपल्या सोबत ठेवावी. 
  • परीक्षेला निर्धारित वेळेच्या एक तासा अगोदर उपस्थित राहावे. 
  • परीक्षेला जातांना हॉल तिकीट बरोबर आधार कार्ड , पॅन कार्ड व फी भरलेली पावती सोबत ठेवावी. 
  • वेळोवेळी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आवश्यक माहिती घ्यावी. 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url