रेल्वे भर्ती बोर्ड (NTPC) अंतर्गत ग्रॅजुएट उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी , लगेच ऑनलाईन अर्ज करा
RRB NTPC Bharti 2024
ह्या भरती संबंधी तपशील वर माहिती पुढीलप्रमाणे आहे
पदे आणि पदसंख्या
1) RRB NTPC 2024 Vacancy for Under Graduate Posts
Junior Clerk cum Typist : 990
Accounts Clerk cum Typist - 361
Trains Clerk - 72
Commercial cum Ticket Clerk - 2022
2) RRB NTPC 2024 Vacancy for Graduate Posts
Goods Train Manager - 3144
Chief Commercial cum Ticket Supervisor - 1736
Senior Clerk cum Typist - 732
Junior Account Assistant cum Typist - 1507
Station Master - 994
शैक्षणिक पात्रता :
शैक्षणिक पात्रता हि पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे , तरी संपूर्ण जाहिरात वाचावी
वयोमर्यादा काय असणार आहे.
जर उमेदवार पदवीधर पदासाठी अर्ज करत असेल तर अशा उमेदवारांना 18 ते 36 वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे, आणि जो उमेदवार अंडरग्रॅज्युएट पदासाठी आपलिकेशन करणार आहेत त्यांना 18 ते 33 वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेले आहे.
SC/ST/OBC उमेदवारांना नेहमीप्रमाणे वयामध्ये सूट दिली जात आहे.
परीक्षा फी किती आणि कशी भरावी लागणार आहे.
शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना आपल्याला भरायचे आहे, यामध्ये जनरल ओबीसी डब्ल्यू एस करता पाचशे रुपये फी असून एससी एसटी पीडब्ल्यूडी करता फक्त 250 रुपये फी आकारण्यात येणार आहे.
तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असतानाही आपण यूपीआय किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून फी भरू शकता.
अर्ज कशा प्रकारे करावा
पात्र उमेदवार या भरती करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत, याकरता आपण आर आर बी वेबसाईट https://www.rrbapply.gov.in/ ला विजीट करावे.
अर्ज करत असताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी.
1) पदासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे.
2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
3) अर्ज करत असताना आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावी.
4) अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पदवीपदासाठी 13 ऑक्टोबर 2024 आणि अंडर गॅजेट साठी 20 ऑक्टोबर 2024 आहे याची नोंद घ्यावी अधिक माहितीसाठी https://indianrailways.gov.in/ वेबसाईटला भेट द्यावी.
Salary For RRB NTPC Notification 2024
रेल्वे मध्ये भरती झालेल्या उमेदवारांना पुढील प्रमाणे वेतन देण्यात येते.
RRB अंडरग्रेजुएट जगासाठी वेतन पुढील प्रमाणे असेल.
Junior Clerk cum Typist : RS: 19900/
Accounts Clerk cum Typist : RS: 19900/
Trains Clerk : RS: 19900/
Commercial cum Ticket Clerk : RS: 21700/
RRB पदवीधर जगासाठी वेतन पुढील प्रमाणे असेल.
Goods Train Manager : RS-29200/
Chief Commercial cum Ticket Supervisor : RS-35400/
Senior Clerk cum Typist : RS-29200/
Junior Account Assistant cum Typist : RS-29200/
Station Master : RS-35400/
पदवी पदासाठी अर्ज कारण्याची लास्ट दिनांक : 13/10/2024
अंडरग्रेजुएट पदासाठी अर्ज कारण्याची लास्ट दिनांक : 20/10/2024
ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक : https://www.rrbapply.gov.in/
अधिकृत वेबसाईट : https://www.rrbapply.gov.in/
जाहिरात PDF पाहा : Link
