Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 || आदिवासी विभाग मध्ये 614 पदांसाठी जाहिरात


आदिवासी विभाग मध्ये 614 पदांसाठी जाहिरात || Groups
WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024



महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मध्ये 614 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.  तर आपण खाली दिलेली शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर  लवकरात लवकर अर्ज करून सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करावे. ह्या भरती तुन नाशिक , नागपूर , अमरावती अँड ठाणे विभागात नोकरीची संधी मिळणार आहे. चला खाली पाहूया संपूर्ण माहिती.

The Maharashtra Tribal Development Department is inviting applications for direct recruitment to 614 posts across various cadres under the Group B Non-Gazetted and Group C categories. This initiative is overseen by the Commissioner of the Tribal Development Department, with the Additional Commissioner in Nashik, Thane, Amravati, and Nagpur acting as the appointing authority.

From September, eligible candidates can apply online through the official website at tribal.maharashtra.gov.in. The available positions include:

  • Senior Tribal Development Inspector
  • Research Assistant
  • Deputy Accountant
  • Chief Clerk-Statistical Assistant (Senior)
  • Tribal Development Inspector (Non-Pesa)
  • Senior Clerk-Statistical Assistant
  • Junior Education Extension Officer
  • Stylist
  • Housekeeper (Female and Male)
  • Superintendent (Female and Male)
  • Librarian
  • Assistant Librarian
  • Laboratory Assistant
  • Cameraman-cum-Projector Operator
  • High Grade and Low Grade Stenographers

The application process will remain open until November 2, 2024. To facilitate the recruitment, a Computer Based Test will be conducted at designated examination centers across Maharashtra.

Make sure to check the official website for detailed information on eligibility criteria, application procedures, and other important updates. Don’t miss this opportunity to be a part of the Maharashtra Tribal Development Department.

पदाचे नाव आणि पदसंख्या

  • वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक - 17 पदे
  • शैक्षणिक पात्रता - Educational Qualification : मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान व्दितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
  • संशोधन सहाय्यक - 19 पदे
  • शैक्षणिक पात्रता - Educational Qualification : मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी / गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य असेल.
  • उपलेखापाल-मुख्य लिपिक - 34 पदे
  • शैक्षणिक पात्रता - Educational Qualification : मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी , पदव्युत्तर पदवी किंवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • आदिवासी विकास निरिक्षक - 1 पद
  • शैक्षणिक पात्रता - Educational Qualification : मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी , पदव्युत्तर पदवी किंवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक - 205 पदे
  • शैक्षणिक पात्रता - Educational Qualification : मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी , गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य असेल.
  • लघुटंकलेखक - 10 पदे
  • शैक्षणिक पात्रता - Educational Qualification : उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा शासनमान्य समकक्ष परिक्षा उत्तीर्ण, आणि टायपिंग प्रमाणपत्र.
  • गृहपाल (पुरुष) - 62 पदे
  • शैक्षणिक पात्रता - Educational Qualification : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाज कार्य,समाज कल्याण प्रशासन, आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखे तील मान्यता प्राप्त विद्यापीठा ची पदव्युत्तर पदवी असावी.

  • गृहपाल (स्त्री) - 29 पदे
  • शैक्षणिक पात्रता - Educational Qualification : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाज कार्य,समाज कल्याण प्रशासन, आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखे तील मान्यता प्राप्त विद्यापीठा ची पदव्युत्तर पदवी असावी.

  • अधिक्षक (पुरुष) - 29 पदे
  • शैक्षणिक पात्रता - Educational Qualification : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य /समाज कल्याण प्रशासन /आदिवासी कल्याण /आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी असावी.
  • अधिक्षक (स्त्री) - 55 पदे
  • शैक्षणिक पात्रता - Educational Qualification : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य /समाज कल्याण प्रशासन /आदिवासी कल्याण /आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी असावी.
  • ग्रंथपाल - 48 पदे
  • शैक्षणिक पात्रता - Educational Qualification : उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा, आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे.

  • प्रयोगशाळा सहाय्यक - 30 पदे
  • शैक्षणिक पात्रता - Educational Qualification : उमेदवार हा 10 वी / माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) - 10 पदे
  • शैक्षणिक पात्रता - Educational Qualification : उमेदवार कडे मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी असावी , गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य असेल.
  • कॅमेरामन-कम-प्राजेक्टर ऑपरेटर - 1 पदे
  • शैक्षणिक पात्रता - Educational Qualification : उमेदवार हा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा आणि मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका.
  • कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी - 45 पदे
  • शैक्षणिक पात्रता - Educational Qualification : सहाय्यक ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे.

  • उच्च श्रेणी लघुलेखक - 3 पदे
  • शैक्षणिक पात्रता - Educational Qualification : उमेदवार हा माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा / शासनमान्य महाराष्ट्र राज्य टायपिंग प्रमाणपत्र / एम.एस.सी.आय.टी. संगणक अर्हता परीक्षा वा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
  • निम्न श्रेणी लघुलेखक - 14 पदे
  • शैक्षणिक पात्रता - Educational Qualification : उमेदवार हा माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा / शासनमान्य महाराष्ट्र राज्य टायपिंग प्रमाणपत्र / एम.एस.सी.आय.टी. संगणक अर्हता परीक्षा वा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

Adivasi Vikas Vibhag Bharti साठी वयोमर्यादा पुढील प्रमाणे असेल.

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागात भरतीसाठी 29 सप्टेंबर 2024 रोजी किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 32 वर्ष असावे. तसेच मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयात आरक्षणाच्या नियमानुसार सूट देण्यात येणार आहे.

Adivasi Vikas Vibhag Bharti साठी परीक्षा फी पुढील प्रमाणे असेल.

आदिवासी विकास विभागात ऑनलाईन अर्ज करत असताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये ओबीसी ,एस सी आणि महिला यांना 900 रुपये परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.

  • GEN/OBC/EWS : 1000/-
  • SC/ST/PWD/ESM : 900/-

Adivasi Vikas Vibhag Bharti साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा.

विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेल्या स्टेप पाहून आपण ऑनलाईन अर्ज अगदी सोप्या पद्धतीने करू शकणारा

  • सर्वात प्रथम आदिवासी विभाग च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • pdf स्वरूपातील जाहिरात पूर्णपणे वाचा, आणि आपण योग्य ती पात्रता धारण करत असाल तरच अर्ज करा.
  • प्रथम "New Registraion" वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या.
  • रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या युजरनेम आणि पासवर्ड वरून लॉगिन करा आणि आवश्यक माहिती भरा.
  • योग्य ती सर्व डॉक्युमेंट फोटो सही व इतर प्रमाणपत्र योग्य प्रकारे अपलोड करा.
  • अर्ज भरल्यानंतर अर्जाची आणि चलन ची प्रिंट घ्या.

आदिवासी विभाग भरती महत्वाची तारखा -  Important Date

  • अर्ज सुरु तारीख : 12 ऑक्टोबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – Click_here
  • Apply online : Click_here

आदिवासी विभाग भरती महत्वाची कागदपत्रे  -  Important Documents

  • ऑनलाईन अर्जाची प्रत 
  • शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे
  • संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (MS-CIT, Typing)
  • परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत.
  • अर्जात नमूद केलेंप्रमाणे जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र / नॉन क्रीमीलेअर / इतर आवश्यक प्रमाणपत्र


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url