NALCO Recruitment 2025 | नॅशनल एल्युमिनियम कंपनीमध्ये विविध पदांच्या 518 जागांसाठी भरती

नॅशनल एल्युमिनियम कंपनीमध्ये 518 विविध पदांसाठी भरती (NALCO Recruitment 2025)



Groups
WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) मध्ये विविध पदांच्या 518 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया 31 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2025 आहे. तरी पात्र उमेदारानी खालील शैक्षणिक पात्रता पाहून अर्ज करावेत.



भरतीचे तपशील:एकूण रिक्त जागा: 518

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 21 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाइट: https://nalcoindia.com/

रिक्त पदांची माहिती आणि शैक्षणिक पात्रता:

SUPT(JOT) - लेबोरेटरी (37 पदे)
शैक्षणिक पात्रता: B.Sc.(Hons) Chemistry

SUPT(JOT) - ऑपरेटर (226 पदे)
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (Electronics Mechanic/ Technician Mechatronics/ Electrician/ Instrumentation/ Instrument Mechanic/ Fitter)

SUPT(JOT) - फिटर (73 पदे)
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (Fitter)

SUPT(JOT) - इलेक्ट्रिकल (63 पदे)
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (Electrician)

SUPT(JOT) - इन्स्ट्रुमेंटेशन (M&R)/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (S&P) (48 पदे)
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (Instrumentation/ Instrument Mechanic)

SUPT (JOT) - जियोलॉजिस्ट (4 पदे)
शैक्षणिक पात्रता: B.Sc.(Hons) Geology

SUPT (JOT) - HEMM ऑपरेटर (9 पदे)
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (MMV/Diesel Mechanic)
(iii) अवजड वाहन चालक परवाना

SUPT (SOT) - माइनिंग (1 पद)
शैक्षणिक पात्रता:
(i) माइनिंग/माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा
(ii) माइनिंग फोरमन प्रमाणपत्र

SUPT (JOT) - माइनिंग मेट (15 पदे)
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) माइनिंग मेट प्रमाणपत्र

SUPT (JOT) - मोटार मेकॅनिक (22 पदे)
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (Motor Mechanic)

ड्रेसर-कम-फर्स्ट एडर (W2 Grade) (5 पदे)
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र
(iii) 02 वर्षे अनुभव

लॅब टेक्निशियन ग्रेड III (PO Grade) (2 पदे)
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी/12वी उत्तीर्ण
(ii) लॅब टेक्निशियन डिप्लोमा
(iii) 01 वर्ष अनुभव

नर्स ग्रेड III (PO Grade) (7 पदे)
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी/12वी उत्तीर्ण + GNM किंवा BSc (Nursing) किंवा नर्सिंग डिप्लोमा
(ii) 01 वर्ष अनुभव

फार्मासिस्ट ग्रेड III (PO Grade) (6 पदे)
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी/12वी उत्तीर्ण
(ii) D. Pharm
(iii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा काय असावी :

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 जानेवारी 2025 रोजी 18 ते 35 वर्षे असावे.
SC/ST: 5 वर्षांची सूट , OBC: 3 वर्षांची सूट

परीक्षा शुल्क:

जनरल/ओबीसी/EWS: ₹100/-
SC/ST/PWD/ExSM: शुल्क नाही

पगार:

विविध पदानुसार पगार ₹12,000/- ते ₹1,15,000/- दरमहा असणार आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी नियुक्ती केली जाईल.

अर्ज कसा करावा:

आवश्यक माहिती व शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम जाहिरात वाचून घ्या आणि मग अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रक्रिया सुरू करा.

महत्वाची तारीख:

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 31 डिसेंबर 2024
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 21 जानेवारी 2025

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url