युको बँक भरती 2025: युको बँकेत विविध पदांसाठी भरती
युको बँक भरती 2025: युको बँकेत विविध पदांसाठी भरती
युको बँकेत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. खालील पात्रता धारण उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे.एकूण रिक्त पदे: 68
रिक्त पदांची नावे व शैक्षणिक पात्रता:
इकोनॉमिस्ट (02 पदे)
शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर (Economics/ Econometrics/ Business Economics/ Applied Economics/ Financial Economics/ Industrial Economics/ Monetary Economics)
फायर सेफ्टी ऑफिसर (02 पदे)
शैक्षणिक पात्रता:
i) फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा पदवीधर + विभागीय अधिकारी अभ्यासक्रम
ii) 01 वर्ष अनुभव
सिक्युरिटी ऑफिसर (08 पदे)
फायर सेफ्टी ऑफिसर (02 पदे)
शैक्षणिक पात्रता:
i) फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा पदवीधर + विभागीय अधिकारी अभ्यासक्रम
ii) 01 वर्ष अनुभव
सिक्युरिटी ऑफिसर (08 पदे)
शैक्षणिक पात्रता:
i) पदवीधर + फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह पदवीधर + विभागीय अधिकारी अभ्यासक्रम
ii) 03 वर्षे अनुभव
रिस्क ऑफिसर (10 पदे)
शैक्षणिक पात्रता:
i) पदवीधर + फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह पदवीधर + विभागीय अधिकारी अभ्यासक्रम
ii) 03 वर्षे अनुभव
रिस्क ऑफिसर (10 पदे)
शैक्षणिक पात्रता:
i) कोणत्याही शाखेतील पदवी
ii) लष्कर/नौदल/वायुसेनेचे कमिशन्ड ऑफिसर किंवा निमलष्करी दलांचे (BSF/CRPF/ITBP/CISF/SSB) सहाय्यक कमांडंट किंवा 05 वर्षांचा अनुभव असलेले उप-पोलिस अधीक्षक
IT (21 पदे)
ii) लष्कर/नौदल/वायुसेनेचे कमिशन्ड ऑफिसर किंवा निमलष्करी दलांचे (BSF/CRPF/ITBP/CISF/SSB) सहाय्यक कमांडंट किंवा 05 वर्षांचा अनुभव असलेले उप-पोलिस अधीक्षक
IT (21 पदे)
शैक्षणिक पात्रता:
i) वित्त/अर्थशास्त्र/सांख्यिकी पदवी किंवा CA / MBA / PGDM (Finance/Risk Management)
ii) 02 वर्षे अनुभव
CA (25 पदे)
i) वित्त/अर्थशास्त्र/सांख्यिकी पदवी किंवा CA / MBA / PGDM (Finance/Risk Management)
ii) 02 वर्षे अनुभव
CA (25 पदे)
शैक्षणिक पात्रता:
i) B.E./B.Tech. (Information Technology/Computer Science/Electronics and Communications/Electronics and Telecommunications/Electronics) किंवा M.C.A. / M.Sc. (Computer Science)
ii) 02 वर्षे अनुभव
परीक्षा शुल्क:
i) B.E./B.Tech. (Information Technology/Computer Science/Electronics and Communications/Electronics and Telecommunications/Electronics) किंवा M.C.A. / M.Sc. (Computer Science)
ii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा:
01 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय ग्राहय धरण्यात येणार आहे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)परीक्षा शुल्क:
- जनरल/ओबीसी/EWS: ₹600/-
- SC/ST/PWD: शुल्क नाही
पगार श्रेणी:
₹48,480/- ते ₹93,960/-
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2025
- अधिकृत संकेतस्थळ: ucoonline.in
- भरतीची जाहिरात पाहण्यासाठी: Click_here
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: Click_here