Mahakosh Bharti 2025: महाराष्ट्र शासन लेखा व कोषागार संचालनालय भरती 2025
Swarup
27 Dec, 2024
महाराष्ट्र शासन लेखा व कोषागार संचालनालय भरती 2025
Mahakosh Bharti 2025:महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात कनिष्ठ लेखापाल (गट क) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. खालील पात्रता धारक आणि इच्छुक उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. खालील जाहिरात वाचून लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.