ITBP Bharti 2025: दहावी पास तरुणांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, आजच अर्ज करा
ITBP Bharti 2025: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दल भरती 2025
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दल (ITBP) हा भारताचा एक अत्यंत महत्त्वाचा केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आहे. 24 ऑक्टोबर 1962 रोजी चीन-भारत युद्धानंतर भारतीय सीमांचे रक्षण करण्यासाठी या दलाची स्थापना करण्यात आली. हा दल विशेषतः हिमालयीन प्रदेशात, म्हणजेच तिबेट आणि चीन सोबतच्या सीमांवर कार्यरत आहे.
ITBP ची मुख्य भूमिका सीमा सुरक्षेची आहे, तसेच ही युनिट आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य, दहशतवादविरोधी ऑपरेशन्स, पर्वतीय बचाव, आणि विविध समन्वयात्मक कर्तव्ये पार पाडते. ITBP च्या जवानांना अत्यंत कठोर परिस्थितीत कार्य करण्याची तयारी केली जाते, ज्यामुळे ते हिमालयातील दुर्गम भागातही आपली सेवा देऊ शकतात.
ITBP मध्ये 51 हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक), कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) आणि 15 इंस्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवारांसाठी हि एक सुवर्ण संधी आहे.
पदांची माहिती आणि शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक)
- पद संख्या: 7
- शैक्षणिक पात्रता:
- 12 वी पास
- ITI (मोटर मेकॅनिक) किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 3 वर्षांचा अनुभव
वयाची अट:
18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षांची सूट, OBC: 03 वर्षांची सूट)
पद क्र.2: कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक)
- पद संख्या: 44
- शैक्षणिक पात्रता:
- 10 वी पास
- ITI (मोटर मेकॅनिक)
- 3 वर्षांचा अनुभव
पद क्र.3: इंस्पेक्टर (Hindi Translator)
- पद संख्या: 15
- शैक्षणिक पात्रता:
- हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर + ट्रांसलेशन डिप्लोमा
वयाची अट:
- 18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षांची सूट, OBC: 03 वर्षांची सूट)
- 18 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षांची सूट, OBC: 03 वर्षांची सूट)
नोकरीचे ठिकाण
- संपूर्ण देशात नोकरीच्या ठिकाणी नियुक्ती केली जाईल.
EXAM फी
- सामान्य/OBC/EWS: ₹100/-
- SC/ST/ExSM: फी नाही
- इंस्पेक्टर (Hindi Translator) - ₹200/-
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 22 जानेवारी 2025
- इंस्पेक्टर (Hindi Translator) - 08 जानेवारी 2025
- परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल
महत्वाच्या लिंकस:
- जाहिरात डाउनलोड करा (PDF) - Click_here
- ऑनलाइन अर्ज करा - Click_here
- अधिकृत वेबसाईट - Click_here
