Mahanirmiti Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी भरती
Mahanirmiti Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 तंत्रज्ञ पदांसाठी भरती
Mahanirmiti Recruitment 2024 – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) मध्ये 800 तंत्रज्ञ पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना कंपनीच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे, तर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 26 डिसेंबर 2024 पासून सुरु होईल.
पदाचे नाव & इतर शैक्षणिक पात्रता
- एकूण रिक्त पदे: 800
- पदाचे नाव: तंत्रज्ञ-3 (Technician-3)
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवारांनी खालीलपैकी कोणत्याही क्षेत्रात ITI NCTVT/MSCVT केले असावे:
वयोमर्यादा:
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असावे.
- मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सूट दिली जाईल.
परीक्षा फी:
- खुला प्रवर्ग: ₹500/-
- मागास प्रवर्ग (SC/ST): ₹300/-
पगार:
₹34,555/- ते ₹86,865/- दरमहा (पदानुसार)नोकरी ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विविध ठिकाणी नियुक्ती केली जाईल.अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाईन अर्ज - अधिकृत संकेतस्थळमहत्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 26 डिसेंबर 2024
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2025
- परीक्षेची तारीख: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंकस:
- अधिकृत संकेतस्थळ - Click_here
- भरतीची जाहिरात पाहण्यासाठी - Click_here
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी - Click_here
