UCO Bank Bharti 2025: युको बँकेत 250 जागांसाठी भरती, असा अर्ज करा
UCO Bank Bharti 2025: युको बँकेत 250 जागांसाठी भरती
Groups
UCO Bank Bharti 2025 – युको बँक, कोलकाता येथे मुख्यालय असलेली अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून, भारतभर शाखांचे जाळे आहे. युको बँक 2025 साठी 250 लोकल बँक ऑफिसर (LBO) पदे आणि 68 स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
एकूण पदसंख्या:
250 जागा
पदाचे नाव व तपशील:
| पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
1 | लोकल बँक ऑफिसर (LBO) | 250 |
Total | 250 |
वेतनश्रेणी
ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल-I:
₹48,480- 2,000/7- ₹62,480- 2,340/2- ₹67,160- 2,680/7- ₹85,920
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवीधर.
वयोमर्यादा (01 जानेवारी 2025 रोजी):
- किमान वय: 20 वर्षे
- कमाल वय: 30 वर्षे
- वयोमर्यादेत सूट:
- SC/ST: 05 वर्षे
- OBC (नॉन-क्रीमी लेयर): 03 वर्षे
EXAM फी:
| वर्ग | फी (GST सह) |
|---|---|
General/OBC/EWS | ₹850/- |
SC/ST/PWD | ₹175/- |
- फी केवळ ऑनलाइन पद्धतीने भरावी.
- फी भरण्याची तारीख: 16 जानेवारी 2025 ते 05 फेब्रुवारी 2025
परीक्षेची रचना:
| विषय | प्रश्न संख्या | कमाल गुण | माध्यम | वेळ (मिनिटे) |
|---|---|---|---|---|
रिझनिंग आणि संगणक योग्यता | 45 | 60 | इंग्रजी आणि हिंदी | 60 |
सामान्य ज्ञान / बँकिंग जागरूकता | 40 | 40 | इंग्रजी आणि हिंदी | 35 |
इंग्रजी भाषा | 35 | 40 | इंग्रजी | 40 |
डेटा विश्लेषण आणि स्पष्टीकरण | 35 | 60 | इंग्रजी आणि हिंदी | 45 |
एकूण | 155 | 200 | 3 तास |
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2025
- परीक्षा: नंतर कळवण्यात येईल.
महत्त्वाच्या लिंक्स:
- जाहिरात (PDF): इथे क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज: Apply Online
- अधिकृत वेबसाईट: इथे क्लिक करा
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
महत्वाच्या सूचना:
- या भरतीसाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामधील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2025
- अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात वाचा.
