NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी नोकरीची संधी

 

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) भरती 2025



नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीद्वारे गट-क आणि गट-ड मधील विविध संवर्गातील पदांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया २८ मार्च २०२५ पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ मे २०२५ आहे. Groups

WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

भरतीचा संक्षिप्त आढावा:

घटकमाहिती

संस्था

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)

एकूण पदसंख्या

620

अर्ज प्रक्रिया

ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख

28 मार्च 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख

11 मे 2025

नोकरी ठिकाण

नवी मुंबई

अधिकृत संकेतस्थळ

www.nmmc.gov.in


रिक्त पदांचा तपशील:

पदाचे नावपदसंख्या

बायोमेडिकल इंजिनिअर

01

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

35

कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल)

06

उद्यान अधीक्षक

01

सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी

01

वैद्यकीय समाजसेवक

15

डेंटल हायजिनिस्ट

03

स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (GNM)

131

डायलिसिस तंत्रज्ञ

04

सांख्यिकी सहाय्यक

03

ECG तंत्रज्ञ

08

CSSD तंत्रज्ञ

05

आहार तंत्रज्ञ

01

नेत्र चिकित्सा सहाय्यक

01

औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी

12

आरोग्य सहाय्यक (महिला)

12

बायोमेडिकल अभियंता सहाय्यक

06

पशुधन पर्यवेक्षक

02

Auxiliary Nurse Midwife (ANM)

38

बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)

51

शस्त्रक्रियागृह सहाय्यक

15

सहाय्यक ग्रंथपाल

08

वायरमन

02

ध्वनी चालक

01

उद्यान सहाय्यक

04

लिपिक-टंकलेखक

135

लेखा लिपिक

58

शवविच्छेदन सहाय्यक

04

कक्षसेवीका/आया

28

कक्षसेवक (वॉर्डबॉय)

29


इतर महत्त्वाची माहिती:

  • वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 38 ते 43 वर्षे दरम्यान असावे.
  • परीक्षा शुल्क:
    • खुल्या प्रवर्गासाठी – ₹1000/-
    • मागास आणि अनाथ प्रवर्गासाठी – ₹900/-
  • वेतनश्रेणी: ₹15,000/- ते ₹1,32,300/-


अर्ज करण्यासाठी:

महत्वाच्या सूचना:

  • या भरतीसाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामधील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025
  • अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url